Homeसामाजिक"अण्णांच्या कविता" या पुस्तकाचे दौंड येथे प्रकाशन..

“अण्णांच्या कविता” या पुस्तकाचे दौंड येथे प्रकाशन..

दौंड :-दौंड येथे नुकताच स्व. शिवाजीराव मोहिते यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या मुलाने म्हणजेच प्रसिद्ध व्याख्याते व भाषणकला प्रशिक्षक शशांक शिवाजी मोहिते यांनी अण्णांच्या कविता या नावाने प्रसिद्ध केले. सदरच्या पुस्तकाचे प्रकाशन अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या प्रसिद्ध गझलकारा ममतादिदी सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते प्रसाद गायकवाड, अण्णांच्या कविता या कविता संग्रहाच्या संपादिका सुनिता रामचंद्र उपस्थित होत्या. यावेळी सदच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत मोहिते कुटुंबियांतर्फे त्रियात्री पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला. यामध्ये हनुमंत चांदगुडे यांना शब्दयात्री, समिक्षा संध्या मिलिंद यांना कलायात्री तर कृष्णा कुचेकर यांना संघर्षयात्री पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना ममतादिदी म्हणाल्या की, त्रियात्री पुरस्कार सुरू करून मोहिते कुटुंबियांनी एक आदर्श घालून दिला आहे. हे तिन्हीही पुरस्कार येणाऱ्या पुढच्या पिंढीसाठी एक आदर्शवत राहणार आहेत. संघर्ष करून मर्यादा पार करून स्वत:चा अस्तित्व पार करणाऱ्या प्रत्येकाला माझा सलाम आहे. लयाला जाणारी कुटुंबव्यवस्था आणि कै. शिवाजी मोहिते यांच्या कवितांच्या पुस्तक प्रकाशनावेळी कुटुंब एकत्र येणे, हे फार अभिमानास्पद आहे. मनुष्याचे हात हे प्रेरणादायी आहेत. त्यातून तुम्ही नवनिर्मिती करू शकता. अण्णांच्या कविता या त्यांच्या पत्नीने म्हणजेच श्रीमती सुशिला शिवाजी मोहिते यांनी सांभाळून ठेवल्या ही खूपच जमेची बाब आहे. त्यांचे कवितारुपी विचार जतन केलेत त्याबद्दलही कौतुक वाटते. अण्णांनी लिहिलेल्या कविता या खूपच वैविध्यपूर्ण असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. तसेच शशांक मोहिते म्हणाले की, अण्णांनी (माझ्या वडीलांनी) केलेल्या कवितांपैकी काही निवडक कवितांचा संग्रह अण्णांच्या निधनानंतर ५ वर्षांनी का होईना प्रकाशित होत आहे, याचा आम्हां मोहिते कुटुंबियांना खूप आनंद आहे आणि वाईटही वाटत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी गायक-संगीतकार खंडेराव मुळे यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रसंगी महेश भागवत, विक्रम पवार, उमेश वीर, आदिनाथ थोरात, गणेश काकडे, फाळके सर, मोहिती कुटुंबिय व त्यांच्यावर प्रेम करणारी असंख्य मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

1.75-इंचाच्या एमोलेड डिस्प्लेसह आणि 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफसह Amaz क्टिव्ह 2 स्क्वेअर पदार्पण

ग्लोबल मार्केटमध्ये अ‍ॅमेझफिट अ‍ॅक्टिव्ह 2 स्क्वेअर स्मार्टवॉच सुरू केले गेले आहे. नवीन घालण्यायोग्य 1.75-इंचाच्या एमोलेड डिस्प्लेसह येते आणि हृदय गती, झोप आणि रक्त-ऑक्सिजन संतृप्ति...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1750176253.11BDEBC7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750173967.1445549 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1750170437.745380C Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.175016927.10 बी 69 सी 1 Source link

error: Content is protected !!