Homeसामाजिककै.सिद्धार्थ संजय टाटिया प्रथम स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...

कै.सिद्धार्थ संजय टाटिया प्रथम स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

दौंड :-“रक्तदान महादान, रक्तदान जीवन दान”, या बोधवाक्यातून प्रेरणा घेऊन दौंड परिसरातील सर्वांचा लाडका, मनमिळाऊ व सदैव मदतीला धावून येणारा पंचक्रोशीतील आवडता 25 वर्षीय युवक कै. सिद्धार्थ संजय टाटिया याचा प्रथम स्मृती दिनानिमित्त टाटिया परिवार आणि सहकारी मित्रपरिवाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ६१ बाटल्या रक्त संचलित करून सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण केली.
सदर रक्तदान शिबिरास रोटरी क्लब ब्लड बँक, दौंड, या संस्थेचे बहुमोल सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरामध्ये दौंड शहरातील माजी नगरसेवक, रक्तदानाचे प्रणेते श्री प्रवीण (भैय्या )परदेशी यांच्या सहकार्यातून संपन्न झाले.
सदर शिबिरास दौंड विधानसभेचे भा.ज.पा.उमेदवार ॲड.  राहुल कुल, दौंड चे माजी नगराध्यक्ष, दौंड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, विविध पक्षाचे पदाधिकारी, अनेक सामाजिक मंडळाचे अध्यक्ष, पत्रकार बंधू, पंचक्रोशीतील अनेक उद्योजक, डॉक्टर, वकील विविध क्षेत्रातील मान्यवर आदी सर्वांनी भेट दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.175075840.9576 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750755604.358A473E Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750754915.C366487 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.501D1002.1750750517.4B40BFDC Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750744879.2506c7b5 Source link

error: Content is protected !!