दौंड :- दिवाळी म्हटले की खरेदी आलीच, दिवाळीच्या खरेदीसाठी सहकुटुंब,सहपरिवार समवेत बाजार पेठे मध्ये रंगबिरंगी आकाश कंदील, रांगोळी, बालगोपाळासाठी कपडे,फुले, फळे व पूजे चे साहित्य, फटाके अशा अनेक प्रकारचे वस्तू खरेदी करण्यासाठी बाजार पेठे मध्ये दौंडकर व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
दौंडला दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यावेळी दौंडची बाजारपेठ फुलून गेली आहे. लक्ष्मी पूजन, पाडवा व भाऊबीजेसाठी नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. यामध्ये लहान मुलांची किल्ले बनविण्याची धांदल सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने बाजारात किल्ल्यावर ठेवण्यासाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, पहारेकरी, घोड्यावर स्वर झालेले सैनिक, जंगली प्राणी, हत्ती, घोडे, मातीने बनवलेली तसेच विविध चित्रांची खरेदी करण्यासाठी लहान मुलं आपल्या पालकांसोबत बाजारात गर्दी करू लागली असल्याने बाजारपेठा गजबजू लागल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. यावेळी ठिकठिकाणच्या दुकानात रंगबेरंगी आकाशकंदील , लाईटच्या विविधरंगी माळांनी दुकाने सजली आहे. तसेच महिला रांगोळ्या खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागली आहेत. त्याचबरोबरीने विविध आकाराच्या व डिझाईन्सच्या पणत्या तर लक्ष वेधून घेता त तसेच ठिकठिकाणच्या सामाजिक संस्थांनी, दुकानांनी विविध फराळांच्या पदार्थांची स्वस्त दरात विक्री सुरू केली आहे. नागरिक कुटुंबांसमवेत कपडे खरेदीसाठी बाहेर पडत असून दिवाळीच्या उत्सवाला उधाण आले आहे.
लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीज सणानिमित्त जणू काही दौंड च्या बाजारपेठेला नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.त्यामुळे दौंडच्या बाजार पेठेला उभारी मिळाल्याचे चित्र पाहवयास मिळाले.अशी नागरिकांना मध्ये चर्चा चालू आहे.
दिवाळीच्या खरेदी साठी दौंड च्या बाजार पेठेत नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी……
RELATED ARTICLES
- Advertisment -
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92 ए 12417.1750182300.12986850
Source link
1.75-इंचाच्या एमोलेड डिस्प्लेसह आणि 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफसह Amaz क्टिव्ह 2 स्क्वेअर पदार्पण
ग्लोबल मार्केटमध्ये अॅमेझफिट अॅक्टिव्ह 2 स्क्वेअर स्मार्टवॉच सुरू केले गेले आहे. नवीन घालण्यायोग्य 1.75-इंचाच्या एमोलेड डिस्प्लेसह येते आणि हृदय गती, झोप आणि रक्त-ऑक्सिजन संतृप्ति...
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92A12417.1750176253.11BDEBC7
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.91 ए 12417.1750173967.1445549
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.b4e22517.1750170437.745380C