मुंबई :- मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दौंड शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट )मध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटामध्ये दौंड शहरातुन मा.उपनगराध्यक्ष मा विलास बापू शितोळे,मा. वसीम शेख, मा. नगरसेवक राजेश गायकवाड,जिवराज पवार, युवक कार्यकर्ते प्रशांत धनवे, अफजल पानसरे तर ग्रामीण भागातील
दौंड पंचायत समितीचे मा. उपसभापती सयाजी आण्णा ताकवणे, सुशांत दरेकर, प्रकाश नवले, पारगावचे सरपंच श्री.सुभाष बोत्रे, राजेगावचे सोपानराव चोपडे ,दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, खरेदी विक्री संघाचे संचालक नानासाहेब जेधे,विशाल बारवकर,सागर जाधव यांनी पक्ष मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी दौंड शुगरचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य श्री वीरधवल जगदाळे पाटील, प्रदेश प्रवक्त्या सौ वैशालीताई नागवडे, भिमा पाटस कारखान्याचे माजी संचालक महेश भागवत, तालुका अध्यक्ष अध्यक्ष नितीन दोरगे,शहराध्यक्ष गुरूमुख नारंग, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे,तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सागर फडके, शहर युवक अध्यक्ष निखिल स्वामी,अनिल नागवडे उपस्थित होते.
पक्ष संघटना त्याचबरोबर आदरणीय अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने आणि एक विचाराने लढणार असल्याचे श्री वीरधवल जगदाळे, वैशालीताई नागवडे, महेश भागवत यांनी सांगितले.
दौंडच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटांमध्ये मुंबई येथे जाहीर प्रवेश….
RELATED ARTICLES
- Advertisment -
‘मणिपूर नव्हे तर countries२ देशांना भेट दिली’: मल्लिकरजुन खरगे पंतप्रधान मोदी येथे खोदतात; बदलत्या...
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकरजुन खरगे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कर्नाटकातील सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...
छेडछाड प्रकरणात मॅन अटक करण्यात आलेल्या मिरपूडांवर पोलिस | पुणे न्यूज
पुणे-दोन विनयभंगाच्या प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर एका 23 वर्षीय व्यक्तीने मिरपूड फवारणीत सहा पोलिस कर्मचार्यांना शुक्रवारी सुरू केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हृतिकेश...
सॅमसंग गॅलेक्सी एफ 36 5 जी भारतात एआय वैशिष्ट्ये, ट्रिपल रियर कॅमेरेसह लाँच केले:...
सॅमसंग गॅलेक्सी एफ 36 5 जी भारतात सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कोरियन राक्षसातील नवीन एफ-मालिका फोनची किंमत रु. भारतात 20,000 आणि एक्झिनोस 1380...
आयएनडी वि इंजी टेस्टः एक्स-इंग्लंड कॅप्टन भारत मालिकेच्या पातळीवरील एकमेव मार्गावर सल्ला देतो
टीम इंडिया (पीआयसी क्रेडिट: बीसीसीआय) इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल her थर्टन यांनी भारताला ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण चौथ्या कसोटी सामन्यासाठी तीन...
शिक्षकांची कमतरता पीएमसीच्या वैद्यकीय महाविद्यालयात, विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या प्रदर्शनाची कमतरता दर्शविली पुणे न्यूज
पुणे: एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी कबूल केल्याच्या चार वर्षांनंतर, पीएमसीचे भारत रत्ना अब वाजपे मेडिकल कॉलेज त्याच्या संलग्न कमला नेहरू हॉस्पिटलमधील प्राध्यापक आणि शिक्षक...