दौंड :-दौंड तहसील कार्यालयामार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले सर्व शैक्षणिक दाखल्यांचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तीन दिवस चालणाऱ्या शिबिरा मध्ये सोमवार,मंगळवार व बुधवार दि. 19/5/2025 ते 21/5/2025 या दिवशी वाटप करण्यात येत असून विविध शाळांमध्ये या दाखल्याचे वितरण करण्यात येत आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांना शाळेमार्फत प्रस्तावित व तपासलेल्या अर्जांच्या आधारे त्यांचे दाखले वितरित करण्यात आले आहेत व येणार आहेत.विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी वेळेत उपस्थित राहून दाखले घेतले असून उर्वरित दिवशी दाखले घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराचे ठिकाण, वेळ आणि संबंधित शाळांसोबत समन्वय साधून त्यानुसार नियोजन करण्यात आले असून. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी व विद्यार्थ्याना आपले दाखले स्थानिक स्तरावर शाळेतच मिळावे उद्देशाने हे विशेष शिबिर घेतले जात आहे. सध्या सुट्ट्या चालू असले तरी दाखले वाटप शिबिर साठी शाळा कार्यालयीन कामकाज चालू ठेवण्याचे सूचना शाळा प्रशासन यांना देण्यात आली आहेत. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, दौंड,शेठ ज्योती प्रसाद विद्यालय,दौंड, जय हिंद विद्यालय कासुर्डी, भागवत विद्यालय,गोपाळवाडी इत्यादी शाळेमध्ये शैक्षणिक दाखल्याचे वाटप करण्यात आले तर दौंड तालुक्यातील इतर शाळेत 20 मे व 21मे 2025 रोजी दाखले वाटप करणार असल्याची माहिती असल्याची माहिती दौंड चे तहसीलदार अरुण शेलार यांनी दिलेली आहे.
दौंड तहसील कार्यालयामार्फत शैक्षणिक दाखल्यांचे वाटप शिबिराचे आयोजन…..
- Advertisment -
‘मणिपूर नव्हे तर countries२ देशांना भेट दिली’: मल्लिकरजुन खरगे पंतप्रधान मोदी येथे खोदतात; बदलत्या...
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकरजुन खरगे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कर्नाटकातील सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...
छेडछाड प्रकरणात मॅन अटक करण्यात आलेल्या मिरपूडांवर पोलिस | पुणे न्यूज
पुणे-दोन विनयभंगाच्या प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर एका 23 वर्षीय व्यक्तीने मिरपूड फवारणीत सहा पोलिस कर्मचार्यांना शुक्रवारी सुरू केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हृतिकेश...
सॅमसंग गॅलेक्सी एफ 36 5 जी भारतात एआय वैशिष्ट्ये, ट्रिपल रियर कॅमेरेसह लाँच केले:...
सॅमसंग गॅलेक्सी एफ 36 5 जी भारतात सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कोरियन राक्षसातील नवीन एफ-मालिका फोनची किंमत रु. भारतात 20,000 आणि एक्झिनोस 1380...
आयएनडी वि इंजी टेस्टः एक्स-इंग्लंड कॅप्टन भारत मालिकेच्या पातळीवरील एकमेव मार्गावर सल्ला देतो
टीम इंडिया (पीआयसी क्रेडिट: बीसीसीआय) इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल her थर्टन यांनी भारताला ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण चौथ्या कसोटी सामन्यासाठी तीन...
शिक्षकांची कमतरता पीएमसीच्या वैद्यकीय महाविद्यालयात, विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या प्रदर्शनाची कमतरता दर्शविली पुणे न्यूज
पुणे: एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी कबूल केल्याच्या चार वर्षांनंतर, पीएमसीचे भारत रत्ना अब वाजपे मेडिकल कॉलेज त्याच्या संलग्न कमला नेहरू हॉस्पिटलमधील प्राध्यापक आणि शिक्षक...