Homeताज्या बातम्यादौंड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन मोठ्या उत्साहात

दौंड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन मोठ्या उत्साहात

दौंड : -दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी दौंड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले. सदरचे पथसंचलन नवीन शासकीय इमारत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शहीद भगतसिंग चौक, गोपाळवाडी रोड, महेश सोसायटी मार्गे महादेव मंदिराजवळ समारोप झाला. यावेळी पथसंचलनाचे स्वागत नागरिकांनी फुले उधळून केले. प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुक्यातील सर्व स्वयंसेवकांनी या पथसंचलनात सहभाग घेतला होता. यावेळी वाद्यवृंद यासह शिस्तबद्ध पध्दतीने संचलन सुरू होते. या पथसंचलनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ब्लॉसम नर्सरीच्या अध्यक्ष शैलजा सरनोत तर वक्ते म्हणून सुनीलराव भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास दौंड मधील तालुका कार्यवाहक राजेंद्र खेत्रे, सहकार्य भालचंद्र खळदे व इतर मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष स्वप्निल शहा, भाजपाचे  जिल्हाध्यक्ष वासुदेव शंकरराव काळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1750706850.b855f08 Source link

ओमानच्या खाली सापडलेल्या ‘घोस्ट’ प्ल्युमने भारताच्या प्राचीन टेक्टोनिक शिफ्टचे स्पष्टीकरण देऊ शकते

ओमानच्या सल्मा पठाराच्या खाली असलेल्या मॅग्माच्या एका लांबलचक प्लमने भारतीय उपखंडातील प्राचीन प्रवासाला आकार देण्यास आश्चर्यकारक भूमिका बजावली असावी, असे संशोधकांनी सांगितले. पृथ्वीच्या जाड...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750704645.2378329 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61D1002.1750701478.23141A8B Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750699469.B41CCFE Source link

error: Content is protected !!