Homeराजकीयनिलंगा विधानसभेसाठी महाविकास आघाडी चे मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला...

निलंगा विधानसभेसाठी महाविकास आघाडी चे मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल….

निलंगा :- दिनांक २८ ऑक्टोबर२०२४ रोजी २३८ निलंगा विधानसभेमधून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.अभय सतिश साळुंखे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालय, निलंगा जिजाऊ चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक व शेवट तहसील कार्यालय निलंगा येथे पक्षाच्या वरिष्ठांसोबत जाऊन फॉर्म भरण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करीत पुर्ण तयारी ने निलंगा येथे उपस्थित होते.
. यावेळी लातूर चे नवनिर्वाचित खासदार श्री.डॉ.शिवाजीराव काळगे, लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख, तसेच निलंगा कॉंग्रेसचे अध्यक्ष विजयकुमार पाटील हे यावेळी उपस्थित होते.यावेळी निलंगा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रतिनिधी :- सत्यदेव गरड,, निलंगा (लातूर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750157266.13b010 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91A12417.1750155818.1A8E5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1750150849.5802518 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91A12417.1750150724.135A7D1B Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.1750145398.d3b8431 Source link

error: Content is protected !!