दौंड : दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी दौंड शहरातील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी मंजूर झालेल्या ७ कोटी ०७ लक्ष रुपयांच्या कामाची पाहणी आज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी केली.
पंचायत समितीचे जुने कार्यालय पन्नास वर्षे पूर्वीचे ते कामकाजास अपुरे पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच त्यावेळीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार सदर कामास ०७ कोटी ०७ लक्ष मंजूर झाले असल्याची माहिती वीरधवल जगदाळे यांनी दिली.
सदर जागेचे एकूण क्षेत्र ४१ हजार ४१२ चौरस मीटर एवढे आहे. सदर इमारतीचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व हसन मुश्रीफ यांचे दौंड तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानत पुढील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जगदाळे यांनी केल्या.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती ताराबाई देवकाते, माजी उपसभापती सुशांत दरेकर, प्रकाश नवले, माजी सदस्या हेमलता फडके बांधकाम उपअभियंता श्री पठारे, शाखाअभियंता श्री. फुलारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या नविन पंचायत समितीच्या इमारतीमुळे या भागात तालुक्यातील जनतेची वर्दळ वाढणार आहे. परिणामी या भागात छोट्या मोठ्या उद्योगालाही चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
पंचायत समितीच्या नुतन कार्यालयाच्या कामाची वीरधवल जगदाळे यांच्याकडून पाहणी
RELATED ARTICLES
- Advertisment -
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.5d1d1002.1750706850.b855f08
Source link
ओमानच्या खाली सापडलेल्या ‘घोस्ट’ प्ल्युमने भारताच्या प्राचीन टेक्टोनिक शिफ्टचे स्पष्टीकरण देऊ शकते
ओमानच्या सल्मा पठाराच्या खाली असलेल्या मॅग्माच्या एका लांबलचक प्लमने भारतीय उपखंडातील प्राचीन प्रवासाला आकार देण्यास आश्चर्यकारक भूमिका बजावली असावी, असे संशोधकांनी सांगितले. पृथ्वीच्या जाड...
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.61d1002.1750704645.2378329
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.61D1002.1750701478.23141A8B
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.5D1D1002.1750699469.B41CCFE