दौंड :-प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2024-25चा परसबाग स्पर्धेत व.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, दौंड यांनी प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त केला.महाराष्ट्र सरकारच्या ‘ग्रीन महाराष्ट्र’ आणि ‘जैवविविधता संवर्धन’ उपक्रमांतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालयातील ‘परस बाग’ योजनेला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.यानिमित्ताने शाळेचे सचिव श्री. डावरे सर यांनी मा.मुख्याध्यापक श्री. अनिल धामणे व पर्यवेक्षक श्री. नवले सर यांचे मनापासून कौतुक केले. परस बागेचे काम पाहणारे श्री. भोसले सर देखील यावेळी उपस्थित होते.
परस बाग पुरस्कार हा हरित महाराष्ट्राचा भाग आहे.
जागतिक हरितरण, शाश्वत शेती आणि पर्यावरणाच्या संवर्धनात शाळेची आदर्श भूमिका असल्यामुळे शाळेस हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे.
शालेय बागेतील कॅम्पस गार्डनिंग आणि पर्यावरण जागरूकतेला प्रोत्साहन देणारे अनोखे उपक्रम शाळेत नित्यनेमाने घेतले जातात.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला निसर्गाशी जोडलेले आहे. हरित पर्यावरणासाठी उपयुक्त असणारे कृतिशील उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचाही सक्रिय सहभाग असतो.तसेच शाळेतील कार्यशाळा या वृक्षारोपण, आणि बागवानीचे शिक्षण देणाऱ्या असतात.शाळेमध्ये भाजीपाला ,औषधी वनस्पती ,फळे, फुले ,वेली भाज्या इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. शालेय परसबागेची लागवड देखभाल व संवर्धन करण्याचे काम विद्यार्थी व शिक्षक अतिशय आनंदाने करत असतात.
या पुरस्काराच्या निमित्ताने शाळेतील बागेविषयक अभिनव उपक्रमाचा गौरव करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली बाग आणि पर्यावरण जागरूकतेचा उत्तम प्रसार. प्रत्येक विद्यार्थ्याला निसर्गाशी जोडण्यासाठी आणि शाश्वत शेतीचे महत्त्व शिकविण्यासाठी केलेला अनोखा प्रयत्न!
“आम्ही निसर्गाशी जोडलेले, हरित पर्यावरणासाठी कृतिशील!”
आहोत.असे मत मुख्याध्यापक श्री धामणे सर यांनी व्यक्त केले
बागेविषयी अभिनव उपक्रमाचा गौरव,दौंडच्या वं. रा.संत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक….
RELATED ARTICLES
- Advertisment -
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.61d1002.1750759877.fe08e7
Source link
मायक्रोसॉफ्टने एमयू एआय मॉडेलची ओळख करुन दिली जी विंडोज 11 सेटिंग्जमध्ये एआय एजंटांना सामर्थ्य...
मायक्रोसॉफ्टने एमयू, एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल सादर केले आहे जे डिव्हाइसवर स्थानिक पातळीवर चालू शकते. गेल्या आठवड्यात, रेडमंड-आधारित टेक राक्षसाने बीटामध्ये नवीन...
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.61d1002.175075840.9576
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.9A621302.1750755604.358A473E
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.5D1D1002.1750754915.C366487