Homeक्राईमनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस स्टेशनचे रूट मार्च चे आयोजन...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस स्टेशनचे रूट मार्च चे आयोजन…

दौंड :-सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असून त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आदर्श आचारसंहितेचा सध्या काळ चालू असल्यामुळे मतदान प्रक्रिया ही निर्भय पणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता निपक्षपातीपणे पार पडावी.यासाठी 8 नोव्हेंबर 2024 रोजी दौंड पोलीस स्टेशन हद्दीमधील निश्चित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सकाळी साडेनऊच्या सुमारास रूट मार्च काढण्यातआला.
सदरचा रूट मार्च दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, विठ्ठल मंदिर परिसर, आलमगिर मज्जिद, कुंभार गल्ली, गोवा गल्ली,नेहरू चौक,संविधान चौक,हुतात्मा चौक, शालिमार चौक मार्गे सरपंच वस्ती असे मार्गक्रमण केले. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या महत्त्वाचे चौक, बाजारपेठा, काही संवेदनशील लोकवस्ती, रहदारी ची ठिकाणे प्रतिबंधक उपाय च्या अनुषंगाने या सर्व मार्गावर रूट मार्च घेण्यात आला. सदरच्या पथ संचलनामध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, नागनाथ पाटील दौंड चे पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले व युवराज घोडके, पोलीस अंमलदार 25, महिला अंमलदार पाच तर केंद्रीय सुरक्षा 40 जवान, सह मा. सैनिक 15 प्रत्येकी 1फर्स्ट मोबाईल,सेकंड मोबाइल, सीआरपीएफ ची ट्रॅव्हल्स ताफ्यासह पोलिसांनी रूट मार्च घेतला. सदर पथ संचालन दौंड पोलीस स्टेशन मध्ये आले असता दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी रूट मार्चमध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रकृतीची विचारपूस करून रूटमार्च ची सकाळी 11 च्या सुमारास सांगता केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1750176253.11BDEBC7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750173967.1445549 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1750170437.745380C Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.175016927.10 बी 69 सी 1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.1750163884.fedb717 Source link

error: Content is protected !!