Homeताज्या बातम्याविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

महाराष्ट्रात यंदा एकाच टप्प्यात होणारे मतदान आणि मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यात लागू झालेली आचारसंहिता त्यानंतर मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी लागू झालेले निवडणूक नोटिफिकेशन त्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारी अर्ज खरेदी करण्याची चालू झालेली लगबग असून मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.चार नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेण्याची असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान आहे. तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर करण्यात येईल असे केंद्रीय निवडणूक आयोग यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदार संघासाठी निवडणुकीकरिता 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत 7हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने दिली आहे.
दौंड विधानसभा मतदार संघा अंतर्गत 30 ऑक्टोबर 2024 रोजी वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार दौंड विधानसभा मतदारसंघातील एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे यादी जाहीर केली. दौंड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे
वीरधवल कृष्णराव जगदाळे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), योगेश दत्तात्रय कांबळे,( बहुजन समाज पार्टी,) रमेश किसनराव थोरात,{ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी,शरदचंद्र पवार ), राहुल सुभाषराव कुल, (भारतीय जनता पार्टी,) अविनाश अरविंद मोहिते, (संभाजी ब्रिगेड पार्टी), बादशहा आदम शेख, (वंचित बहुजन आघाडी,) रमेश जयसिंग थोरात(, राष्ट्रीय मराठा पार्टी,) संदीप विक्रम आढाव, (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A),) तर अपक्ष उमेदवार म्हणून उमेश महादेव म्हेत्रे, सुरेश भिकू जाधव, जितेंद्र कोंडीराम पितळे, बिरुदेव सुखदेव पापरे, रवींद्र कुशाबा जाधव, राजाराम मारुती तांबे, राजेंद्र निवृत्ती म्हस्के, वसंतराव विनायक साळुंखे, शुभांगी नवनाथ धायगुडे, सागर बाळू मसुडगे, सुमन राजेंद्र म्हस्के, संजय अंबादास कांबळे एकूण वीस उमेदवारांची यादी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार यांनी मराठी व इंग्रजी नमुना क्रमांक चार प्रसिद्धीपत्रकाद्वारे सादर करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.1750182300.12986850 Source link

1.75-इंचाच्या एमोलेड डिस्प्लेसह आणि 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफसह Amaz क्टिव्ह 2 स्क्वेअर पदार्पण

ग्लोबल मार्केटमध्ये अ‍ॅमेझफिट अ‍ॅक्टिव्ह 2 स्क्वेअर स्मार्टवॉच सुरू केले गेले आहे. नवीन घालण्यायोग्य 1.75-इंचाच्या एमोलेड डिस्प्लेसह येते आणि हृदय गती, झोप आणि रक्त-ऑक्सिजन संतृप्ति...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1750176253.11BDEBC7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750173967.1445549 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1750170437.745380C Source link

error: Content is protected !!